कृषि उत्पन्न बाजार समिति कारंजा लाड शेतकर्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपक्रम राबविते
शेतकर्यांसाठी मोफत गोडावून सुविधा
शासनाचे स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत राज्यातील ३ र्या क्रमांकाची उत्कृष्ट सेवा देणारी बाजार समिति
शेतमाल विक्री करणार्या शेतकरी बंधुसाठी ५ रु.मध्ये जेवणाची व्यवस्था
शेतमाल तारण योजना
इलेक्ट्रॉनिक्स कात्यानेच तंतोतंत मोजमाप
तातडीने पेमेंट
आर.ओ.थंड पाण्याची व्यवस्था शेतकर्यांसाठी ७/१२,फेरफार,कोतवाल बुक,हक्क नोंदणी काढण्याची (A.T.D.M.)मशिनद्वारे सुविधा
एस.एम.एस.द्वारे बाजारभाव राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम)योजना
भव्य गुरांचा बाजार
शेतकर्यांसाठी विनामूल्य गोडावून सुविधा
सर्पदंश,जंगली प्राणी यांच्या मार्फत हानी झाल्यास शेतकर्यांना आर्थिक मदत
मोफत WIFI सुविधा
शेतकरी निवास सुविधा
संपूर्ण बाजार परिसरात अत्याधुनिक CCTV कॅमेरे